अनुबंध बंधनाचे.....( भाग ३९ )दुसऱ्या दिवशी पहाटे दिदी सर्वांच्या आधी ऊठुन आवरून किचन मधे ब्रेकफास्ट ची तयारी करत असते. अंजली पण ऊठुन आवरायला लागते. तिची अंघोळ वैगेरे झाल्यावर ती मेघाला उठवते. मेघा अंघोळीला गेल्यावर ती प्रेम आणि सिद ला उठवायला जाते. गेस्ट रूम चे डोअर नॉक करते. आतुन सिद डोअर ओपन करतो. त्याला गुड मॉर्निंग करत ती आत येते. प्रेम अजुन शांत झोपलेला असतो. त्याला असं पाहून तिला आजीच्या घरातील प्रसंग आठवतो. ती गालात हसत त्याच्या जवळ जाते. सिद बाथरूम मधे गेलेला असल्यामुळे ती त्या संधीचा फायदा घेत. आपले ओले केस त्याच्या चेहऱ्यावरून फिरवते. तशी त्याला जाग येते. तो डोळे