विश्वनाथ कांताराम शिर्के वय वर्ष 45 ते मुळचे अंबरनाथचे रहीवासी असून पेशाने एक सरकारी नोकरीत कामाला होते - त्यांच्या परिवारात पत्नी मनिषा विश्वनाथ शिर्के वय वर्ष 41 त्या एक गृहिणी होत्या .. मनिषाबाईंना विश्वनाथरावांकडून एकूलती एक अपत्य होती , चित्राली विश्वनाथ शिर्के वय वर्ष 23 - तीच अद्याप लग्न झालं नव्हत , सद्या तरी ती घरीच असायची .. चित्रालीच शिक्षण तसं भरपूर झालं होत - शिकली सवरलेली चित्रा तीचे विचार मॉडर्न युगातले होते - आताच्या युगातल्या जुन्या रुढी परंपरा म्हंणजे तिला अगदी बोरिंग वाटायच्या - आति शिक्षणाने तीचे विचार प्रगत झाले होते , जी गोष्ट आस्तित्वात नाही