ज्याच्याशी बोलल्यामुळे आपले सुख दुप्पट आणि दुःख अर्धे होते; तोच आपला आहे. बाकी सर्व फक्त दुनिया आहे. शुभ प्रभात -----------------------माणूस किती किंमतीची कपडे वापरतोयावरुन त्याची किंमत होत नसते …तर तो इतरांची किती किंमत करतो यावरुन त्याची किंमतठरत असते…..️ शुभ सकाळ ️-------------चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही…प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही…….पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे”शुभ सकाळ ----------------- जगातील सर्वात उत्क्रुष्ठ जोडी म्हणजेआश्रु आणिहास्य….कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत.पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातलाअत्यंत सुंदर क्षण असतो.. शुभ सकाळ ---------------चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो….मगसंकट कितीही मोठ असु द्या..फक्त आपण आपले