पन्हाळा All time hit ️कोल्हापुर पासून अत्यंत जवळ असलेला पन्हाळगड प्रत्येक कोल्हापुरवासी माणसाच्या हृदय्यात मानाचे स्थान राखुन आहे !!बाजी प्रभू देशपांडेनी जीवाची “बाजी “ लावून हा गड राखला होता .ज्या शिवा काशीदला मागे ठेवून शिवाजी राजेंनी पलायन केले त्या शिवा काशीदचेही येथे स्मारकआहे पन्हाळ्याच्या रस्त्यावर असणाऱ्या वाघ बिळ या ठिकाणी अजूनही जिवंत वाघ फिरत असतात तबक उद्यान ही तबकाच्या आकाराची ओवल शेप बाग अतिशय देखणी आहे इथे विविध प्रकारची फुला फळांची दुर्मिळ झाडे आहेत शिवाय एक मत्स्यालय पण आहे .“धान्याचे कोठार” जेथे पूर्वी धान्य साठवले जात असे इथे एक पाण्याचा तलाव सुद्धा आहे .“सज्जाकोठी “हि एक अत्यंत उंच इमारत ज्याच्या वरच्या मजल्या वरून कोल्हापुरच्या आसपासचे दर्शन होते येथे