विविध प्रकारचे रुचकर आणि चविष्ट पदार्थांची रेसिपी

  • 525
  • 168

मंचूरियन रेसिपी – व्हेज मंचूरियन कसे बनवायचे – Best Recipeमंचूरियन रेसिपी/ वेज मंचूरियन/ मंचूरियन ग्रेवी रेसिपी/ manchuriyan recipe/ मंचूरियन कसे बनवायचे >>> मंचूरियन हे नाव एकले तरी तोंडाला अगदी पाणी सुटते. लहान मूल असो अथवा वयस्कर आजोबा आजी असो, कुणालाही मंचूरियन असे नाव काढताच, मंचूरियन खाण्याची ईच्छा नाही झाल्यास नवलच! खरोखरच मंचूरियन हा असा चटपटीत इंडो- चायनीज पदार्थ आहे जो खाण्याची ईच्छा कुणालाही होणारच.सध्या आपण पाहतोय की,आपल्या भारतात भारतीय पदार्थसोबतच इंडो-चायनीज किंवा चायनीज पदार्थ खाण्यास भारीच आवडतात, आणि त्यातीलच एक पदार्थ म्हणजे मंचूरियन. मंचूरियन हे खाण्यास चटपटीत आणि आरोग्यास पौष्टिक असतात. तसेच त्यात मैदा असल्याने लवकर पोट देखील भरते आणि