बी.एड्. फिजीकल - 4

  • 306
  • 78

                बी. एड्. फिजीकल  भाग 4   सुरू      आज कुर्मा पुरी, बासुंदी स्पेशल बेत होता. प्राचार्यांसह सर्व  स्टाफ आणि कमिटी मेंबर्स गेस्ट रूम मध्येलंच घेवून ऑफिसकडे गेले.  साडे अकराला लेक्चर्स सुरू झाली.       साडेतीनला कमिटी मेंबर्स विजीट पूर्ण करून निघून गेले.प्राचार्य लेक्चर हॉलमध्येआले.कमिटी व्हिजिट मुळे इव्हिनिंग असेंब्ली रद्द केलेली होती. दोन दिवसानी सराव पाठ सुरूव्हायचे होते. दहा ऑक्टोबरला लेसन्सचे सेशन असे पर्यंत दुपारची लेक्चर्स बंद होती त्या ऐवजी  रोज रात्री आठ ते अकरा  या वेळेत चार लेक्चर्स होणार असा बदलेला कार्यक्रम त्यांनी संगितला. क्लास सुटला नी आम्ही आनंदात  रूमवर निघालो. शिंदे मास्तरची खबर