क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 35

  • 339
  • 102

इंजिनची वाट लागली होती , इंजिनचा गेम झाला होता - बंद पडलेल्या इंजिनमुळे बसध्ये पेटलेली लाईटज , ऑफ झाली होती -          अंधकाराने बसला आता विळखा घालून, आपल्या विशाल गर्भात सामावून घेतल होत -      बसमध्ये ड्राईव्हिंग सीटवर बसलेला निनांद  - त्याच डोक बस झाडावर आदळल्याने - स्टेरिंगवर आपटल होत , कपाळावरची कवटी फुटून त्यातून ताज्या लालसर रक्ताची - धार बाहेर पडली होती ,       लाल रक्ताच्या मैकअपने चेहरा अभद्रपणे रंगून ऊठला होता - शर्ट- पेंट सर्वकाही लाल गडदसर रक्ताने भिजल होत !         मागे सीटवर बसलेल्या सेनरीटा मैडम - त्यांच्या नाकाला मार बसला होता