भीक नको पण कुत्रं आवर

  • 507
  • 120

अक्षरशः(शब्दशः) अर्थ:- एकदा एक भिकारी एका घरी भीक मागायला जातो तेव्हा घरमालक भीक आणेस्तोअर त्याच्या कडचे कुत्रे त्या भिकार्याला भुंकून भुंकून एवढं हैराण करते की भिकारी बाहेरूनच ओरडतो भिक नको बाबा आधी कुत्रं आवर.गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ):- एखादी व्यक्ती उपकार करत असेल किंवा मदत करत असेल आणि त्याबरोबरच जर ती मदत मिळण्याऐवजी त्यातून काही समस्या निर्माण होऊन डोकेदुखी वाढत असेल तर मेहेरबानी नको पण डोकेदुखी थांबव म्हणजेच भीक नको पण कुत्रं आवर असं म्हणण्याची वेळ येते.आता वाचा त्यावर आधारित कथा:-सुरेश नोकरीनिमित्त शहरात त्याच्या मित्राकडे राहायला येतो. सुरेशची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला सध्याच वेगळी रूम करून राहणं परवडणारं नसते. त्यामुळे तो त्याचा