आशीर्वाद

  • 459
  • 120

सकाळची आठ ची ती वेळ आदल्या दिवशी च्या पाऊसाने बरीच पडझड केली होती.अंगण भर पाला पाचोळा पडला होता तो काढण्यात बाई म्हणजे माधवी केसरकर व्यस्त होत्या त्याचे यजमान पूर्वीचे शिक्षक त्यामुळे त्याचा सौ ना गावकऱ्यांकडून बाई हि उपाधी मिळाली लहान थोर सगळेच त्यांना बाई म्हणत   अश्या ह्या बाई पाला पाचोळा काढत असताना त्याचा लक्षात येते    "अरे देवा हे कुठे राहिले केवडा उशीर झाला देवळातून यायला फक्त २० मिनिटे पुरे "   एव्हड्यात त्यांना त्याचे यजमान येताना दिसले    "काय हो केवढा उशीर कुठे होतात तुम्ही "?    "अगं  पाउसा मुळे गावात बरेच नुकसान झाले "   "तुम्ही काय