क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 33

  • 201

लेख : जयेश झोमटे  : खुर्श्या किरखीट          स्थळ :नाशिक फोरेस्ट हाईवे मध्यरात्री एक वाजता               आसमनांत चौहूदिशेना ठळक अशी काजळरात पसरली होती - मध्यरात्रीच्या त्या कातर अशुभ समई , त्या घनगर्द जंगलातल्या मोठ मोठ्या वृक्ष कायेमधून भुतासारखा वर्तूळाकारात , हिरवी पाने सोबत घेऊन हसत - खिदळत वारा वाहत होता -            जंगलातल्या झाडांवरच्या फांद्यांवर कित्येकतरी काळ्या कातडीच्या पिसांचे कावळे बसले होते.         आवाज न करता ते सर्व कावळे बसले होते..         जणु त्यांची बैठक सुरु होती ? किंवा काहीतरी घडणार होत ? अशुभ! अनाकलनिय, असा थरार.? ज्या