अनुबंध बंधनाचे. - भाग 38

  • 1.7k
  • 1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३८ )बघता बघता मधले दिवस निघुन जातात. प्रेम ने पण ऑफिस मधे त्याच्या बॉस ला सांगुन सुट्टी घेतली होती. प्रेमचा पासपोर्ट, सर्वांचे विसा, फ्लाईट चे तिकीट सर्व काही कन्फर्म झालेले असते. आता फॉरेन ट्रिप म्हटल्यावर थोडीफार खरेदी तर होणारच. मग निघायच्या चार दिवस आधीच अंजली तिच्या मॉम सोबत शॉपिंग करायला मार्केट मधे जाते.तिथे पोचताच मॉम तिला बोलतात...मॉम : काय ग...! तुझी शॉपिंग होईल, पण प्रेम चं काय...? तो पण येणार आहे ना तुमच्यासोबत, मग त्याला नको शॉपिंग करायला...? अंजली : हो... पण...! मॉम : काय झालं...?अंजली : असं वाटतं त्याला उगाच खर्च करायला भाग पाडतोय. तो तरी कुठुन करेल