आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करतो का?

  • 426
  • 129

हो नक्कीच. बहुतांशी भारतीय पाश्चात्यांचे अनुकरण करतात. त्याच एकच आणि अगदी सोपं कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृती ही स्वैराचारावर आधारित असून त्यात बंधनं काहीच नाही मनःपुतं समाचरे म्हणजे मनाला येईल ते वागणे यावर ती आधारित असल्याने आपल्या लोकांना ती फार आवडते. आपल्या संस्कृतीत असलेले नातेसंबंधविषयीचे नियम,सणावरांचे नियम, धार्मिक नियम हे सगळे आजकाल लोकांना नकोशे आणि मूर्खपणाचे वाटतात जड जातात त्याउलट हवं ते हवं तेव्हा करणे हे पाश्चात्य लोकांचं वागणं त्यांची संस्कृती आपल्याला फार रुचते. तात्विक जड गोष्टी आपल्याला पचत नाही हलक्या गोष्टी आपल्याला पचतात. दुसरी बाब म्हणजे पाश्चात्य देश प्रगत असल्याने त्यांचं जे ही काही असेल ते छानच असा आपला दृढ विश्वास