दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 11

  • 324
  • 84

कारंडेला भेटल्यावर साधिका गुरूंकडे जाते.  साधिका : आजोबा, आजोबा कुठे आहात ?  आजोबा : मी इथे वरच्या खोलीत आहे…तू इथेच ये… साधिका : बर आले… ती वर येईपर्यंत आजोबा त्यांची पेटी आवरून ठेवतात. ते त्या पेटीला लॉक लावणार इतक्यात तिथे साधिका येते.  साधिका : आजोबा, काय आहे त्या पेटीत?  आजोबा : वेळ आली की दाखवेन…त्यापेक्षा महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे सध्या… नाही का?  साधिका : हो…तेही आहेच…आजोबा मी आता कारंडेला भेटले…काही गोष्टींचा उलगडा झाला आहे तर, काहींचा बाकी आहे… आजोबा : तू सगळं नीट सविस्तर सांग…म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येईल…  साधिका तिचे कारंडेशी झालेले बोलणे आजोबांना सांगते. त्यानंतर ती आणि