चुकीची शिक्षा.. (1)

  • 489
  • 180

कधी कधी असं वाटतं, आयुष्यात अचानक असं काहीतरी घडतं की आपल्याला वारंवार मनातून आवाज येतो की हे तुझंच कर्म आहे. तुझ्या हातातून घडलेल्याच गोष्टींची फळं आहेत ही. शांत बसा आणी स्वीकारा आता.. त्याशिवाय तुमच्या हातात आता काहीही नाही.. माझे आणी सम्राट चे लव्ह मॅरीज झाले खरंतर झाले नाही आम्ही दोघांच्या परिवाराच्या संमतीने लव्ह प्लस अरेंज करून दाखवले. लग्न झाले, दिवस आनंदात एका मागोमाग एक जात होते. आमचं लग्न झाले तेव्हा आमचे वय दोघांचे पण चोवीस च होते. सांगायचं झालं तर सर्व नातेवाईकांच्या आणि सम्राट च्या घरच्यांच्या मते त्यांच्या मुलाचे लग्न कमी वयात झाले आणी मुलावर लवकर जबाबदारी पडली. तरीही या वयात