बरसुनी आले रंग प्रीतीचे - 44

  • 3.2k
  • 1
  • 1.9k

दुपार पर्यंत सगळं ठीक चाललं होत कि अचानक तिच्या फोन वर message ने व्हिडीओ क्लिप आली... unknown नंबर होता.... पण काहीतरी महत्वाचं असेल म्हणून तिने ती ओपन केली ... पण त्यात जे होत ते बघून ती बेशुद्ध च पडली..... तिला जग आली तेव्हा इ बेडरूम मध्ये होती ... ऋग्वेद तिच्या बाजूला बसला होता... बाकी घरातले उभे होते... सगळे जण काळजीत होते.. डोक्यावर टॅन देत तिने कसेबसे डोळे उघडले.... "आह...""नीती..."ऋग्वेद ने तिला उठवायला हात दिला.. आणि बेड वर मागे टेकून बसवलं.... "क .. काय झालेलं..?.. मी अशी बेशुद्ध कशी झाली ...?.."डोळे ताणत प्रणिती ने त्याच्याकडे बघितलं... "तुला ... आठवत नाहीय....?.."ऋग्वेद "न..नाही...म्हणजे ,,, मी फुलाचे हार करत