प्रणिती gallary च्या अगदी कडेला उभी होती.... फक्त एक पॉल टाकलं आणि बस्स..!!!"नीती... sss ..."खालून ऋग्वेद जिवाच्या आकांताने ओरडत होता.... पण तिला कोणाचेच आवाज येत नव्हते... ती सरळ बघत होती.... आणि खाली उडी मारायच्या बेतात होती... जोरात पळत तो bunglow मध्ये आला.... प्रणिती शेवटचं पॉल टाकणारच होती कि येन वेळेला त्याने मागे ओढलं ... धक ... धक .... धक .... त्याच हृदय जोरात धडकत होत... तिला अगदी काळजाकडे कवटाळून घेतलं होत... तिला अगदी काळजाकडे कवटाळून घेतलं होत.... एक क्षण जरी उशीर झाला असता ... तर काय झालं असत ते विचार करूनच अंगावर काटा येत होता.... पूर्ण घामेजला होता... तो ... ती मात्र तशीच उभी