बरसुनी आले रंग प्रीतीचे - 41

  • 2.6k
  • 1
  • 1.5k

"he is dead ..."इन्स्पेक्टर ने त्याची नास चेक केली.... तिथे असलेली विशेष ची मांस त्याला प्रत्येक क्षणाची खबर देत होते.... तो स्वतः येऊ शकत नव्हता.... पण त्याची सगळ्या माणसावर नजर होती... धडाम... ती भिंत खाली कोसळली .... पण त्या मगच दृश्य बघून सगळ्याचे पाय जमिनीला खिळले.... समोर एक रस्ता होता जो जमिनीखाली जात होता.... सगळ्यांनी मोबाईल टॉर्च लावले ... पहिले आधी दोन कॉन्स्टेबल आत गेले त्याच्यामागे ऋग्वेद आणि त्याच्या पाठोपाठ सगळे घुसले /// जवळपास दोन मिनिटाचा तो रास्ता होता.... "सर..."पुढे असलेला कॉन्स्टेबल जाग्यवर थांबला... "काय...?.."ऋग्वेद "इथे दोन रूम आहेत..."ते बाजूला झाले तस ऋग्वेद पुढे आला... त्याने दोन्ही रूमच्या दरवाजाला कान लावून आतमध्ये काय चाललंय ते समजतंय