बरसुनी आले रंग प्रीतीचे - 38

  • 1.7k
  • 1
  • 972

ऋग्वेद खाली आला तर त्याच आधीच खूप गहन discussion चालू होत... "कश्या आहेत वाहिनी ..?.." निरव "ठीक आहे... येतेय..."ऋग्वेद ने पायऱ्या कडे बघितलं .. आता तिचा चेहरा मागासपेक्षा उजळत होता... "आम्ही एक प्लन बनवलाय ... ती नक्कीच त्यात फसणार ... पण त्यासाठी कोणीतरी मुलगा हवाय.... जो पैसेवाला असेल .. आणि ती त्याला ओळखत असेल...:निरव "असं कोण मुलगा आहे...?.."ऋग्वेद "मी ओळखते अश्या मुलाला.. आणि i am sure प्रिया पण चांगलीच ओळखत असणार .."प्रणिती "कोण आहे तो..?.."ऋग्वेद "थांबा मी बोलावूनच घेते..."प्रणिती ने कोणालातरी फोन लावला.... पंधरा मिनिटात डोअर बेल वाजली प्रणितीनेच जाऊन दरवाजा उघडला ... "जॅबी ...sss .."ऋग्वेद नी नाईलाजाने मान हलवली.... "हे माझे frend जॅबी .."प्रणितीने हसतच सगळ्यांना ओळख करून तो