बरसुनी आले रंग प्रीतीचे - 37

  • 1.6k
  • 1k

"तुम्ही गाडीतच बसा मी आलेच जाऊन ..."प्रणिती ने दरवाजा उघडत ऋग्वेद ला सांगितलं.... उतरण्यासाठी तिने पाय बाहेर टाकलाच होता... कि ऋग्वेद ने खेचून मिठीत घेतलं.... "सगळं ठीक होईल वेद ..." त्याची धडधड ऐकत तिने पाठीवरून हात फिरवला... "समजा काही मिळत नसेल .... आणि काही प्रॉब्लम झाला तस बाहेर ये.... आपण दुसरा मार्ग शोधू .... okaay ...?.."ऋग्वेद "होय ... मी नक्कीच शोधून काढेन ..."प्रणिती ने तोंडाला scarf गुंडाळाला .... आणि हॉस्पिटलमध्ये आली ... reception वर एक nurse होती तिला gynacologist बद्दल विचारून ती केबिन मध्ये आली... ती एक ३० वर्षाची बाई दिसत होती.... "मला pregnancy check करायची आहे..."प्रणिती... "come ..."त्यांनी बेड कडे हात दाखवला.... थोडा वेळ चेकिंग केल्यावर