बरसुनी आले रंग प्रीतीचे - 36

  • 1.5k
  • 951

सकाळीच प्रणिती ला जाग आली तर तो बाजूला नव्हता... खाली असतील म्हणून तिने पटापट सगळ आवरलं ... मंगळसूत्र घालायला जाणार ते हातातून खाली निसटलं..."ohh god ..."तिने खाली वक्त ते उचललं पण मधून तुटलं होत... "मॉम तर बोलल्या होत्या असं झालं तर अपशकुन होत...."तिने त्या तुटलेल्या मंगळसूत्रावरून हात फिरवला आणि सोनाराकडे जाताना देऊ असा विचार करत purs मध्ये ठेवलं.... तुंमध्ये बाहेर पडत ती पायऱ्या उतरत होती... कि हॉल मधला शांत नजर दिसला.... घरातले सगळे मांस उभी होती.... समोर ऋग्वेद उभा होता.... प्रिया चा हात हातात घेऊन...!!!प्रणिती खाली आली ... सगळेच ऋग्वेद ने जे सांगितलं होत ते ऐकून सुन्न झाले होते... "वेद ..."प्रणिती ने हाक