बरसुनी आले रंग प्रीतीचे - 35

  • 2.6k
  • 1.9k

दिवसामागून दिवस जात होते.... प्रणितीच्या आजूबाजूला गार्ड आल्यामुळे इच्या आसपास सुद्धा कोण पोचू शकत नव्हता... रोज सकाळ संध्याकाळ ऋग्वेद चे फोन येत होते.... शिवाय कंपनीची anniversery जवळ असल्याने काम वाढलं होत ... त्यामुळे प्रणिती पूर्ण कामात गुंतली होती ... त्यामुळे प्रणिती पूर्ण कामात गुंतली होती.... रात्री मात्र रूममध्ये गेल्यावर त्याची खूप आठवण यायची ..... त्याचा फोटो छातीशी कवटाळून ती झोपी जायची... पंधरा दिवस झालेच होती .... सुर्यंवंशी mantion मध्ये renovation च काम सुरु झालं.... आई आणि काकी ने मुख्य जबाबदाऱ्या प्रनिटिव्ह सोपवली होती... तिला हवं तस सगळीकडे reovate करायला सांगितलं.. त्यामुळे आता ऑफिस सोबत प्रणितील घराकडे पण लक्ष द्यावं लागत होत.... रात्री