गुढकथा

  • 684
  • 252

कन्यादानकन्यादान....आज मयूरीच लग्न होत..... पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते.... पूर्ण घर फुलांनी सजवलं होत....मयूरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती....नाजुक सुंदर....खूप खुश होती ती... तीच ते चेहर्‍या वरच मोहक हास्य तीचसौन्दर्य आणखी खुलवत होते..... तिचा होणारा नवरा अभि तिचा कडे प्रेमाने पाहत होता.... काही दिवसा पूर्वीच अभि तिलापाहायला आला होता.....आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता...... खूप सुंदर जोडी होती त्यांची.....पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते,.... मयूरीचे बाबा .... खूप कौतुकाने मुली कडे पाहत होते..... मयूरीचा चेहर्‍याकडेपाहत पाहत ते भूतकाळात हरवले....मयूरीचा चेहरा तिचा आई सारखाच होता..... साधी सरल होती तिची आई.... मोठ्या थाटातलग्न झाल होत त्यांचं.... एक वर्षाचा सुखाचा