एक प्रेमवेडाकाही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला.....माझा रूममेटचा मित्र होता......विनोद नाव होत त्याच.......मित्राचामित्र तो आपला मित्र म्हणून खूपगप्पा मारल्या आम्ही.......सातार्यायचा एका लहानशा खेड्यातराहणार.....भाषेत गावराणगोडवा होता.....सावळा चेहरा......उत्तम राहणीमान.......यातसर्वात सुंदर होत ते त्याचा चेहर्याववरीलहास्य.......त्याची निरागसता त्याचा त्या हास्यातुन दिसतहोती......मग सहज मी विचारलं....,”तुम्ही कधी भूत पाहिलायका...??MHE पेज मुले मला लागलेली ही घाण सवय....नवीनकोणी भेटला की नकळत हा प्रश्न मी हमखासविचारतोच......तो हसला आणि बोलला....,”नाही ओ.....आपला नाही कधी संबंधआला....”मग माझा मित्र हसत बोलला...,”अरेहा स्टोरी लिहितो.....भुताची राहू देत....तुझी लवस्टोरी सांग....”हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला.......थोडा वेळ थांबूनतो निघून गेला.....कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचंनव्हतं......तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो.....,”अरे यार तो नाराजझाला वाटतं....”तो बोलला...”जाऊ दे रे....खुळा