नियती - (अंतिम भाग)

  • 597
  • 255

भाग 61आणि म्हणाल्या...."जावई बापू.... क्षमा करा मला.... आम्ही जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच... उच्च-नीच धरून बसलो.... बदलत्या काळाबरोबर माणसानेही बदलायचे असते... तो बदल स्वीकारायचा असतो... हे आमच्या लक्षात आले नाही....खरंच ...आम्ही तुमची मनापासून माफी मागतो.."असे त्या हळव्या स्वरात म्हणाल्या... आणि मग....मोहितला अजिबात राहावले नाही...त्यालाही अगदी हळवे झाल्यासारखे वाटले....तो म्हणाला...."मालकिन बाई...."तो पुढे बोलतंच होता तर  लीला यांनी त्यालाबोलता बोलता थांबविले आणि ..त्या म्हणाल्या...."नाही ....तुम्ही आता मला आई म्हणायचं... तेव्हाच मी समजेल की तुम्ही मला माफ केले... जावईबापू."मायरा दारातूनंच सर्व बघत होती.... तिला फार छान वाटलं की तिच्या आईने मोहितचा स्वीकार केला आहे एक मुलगा म्हणून...मोहित म्हणू लागला लीला यांना ...."तुम्ही पण मला जावई बापू