नियती - भाग 60

  • 852
  • 324

भाग 60तिला आता... रडूच कोसळले.... लीलासुद्धा रडू लागल्या...तसे मायराने त्यांच्या मांडीवर आपले डोके ठेवले आणि रडू लागली.....हे दृश्य दाराजवळ उभा असलेला मोहित पाहत होता...मायलेकींना असं पाहून त्यालाही गलबलून आले...आणि...मग....तो तसाच आल्या पावली परत फिरला.....खरं पाहता त्याच्यासाठी आज.... मोठा दिवस होता.... त्याच्याकडे आज कोणीतरी त्यांच्या घरी त्यांचं स्वतःचं असं कूणीतरी नात्याचं आलं होतं...त्यामुळे त्याला बाहेर राहावलंच नव्हते... म्हणून तो गेल्या पावली परत आला होता...बाहेर आला आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊन..... पाणावलेल्या नेंत्रांनी उभा राहिला...तेवढ्यात सावित्रीबाई यांचे लक्ष गेले त्याच्याकडे... त्याला तसा उभा पाहून... काहीतरी घडले असावे... म्हणून प्रथम दुर्लक्ष केले पण आता त्यांचे लक्ष त्यांच्या खोलीच्या दाराकडे गेले... तर तेथे असलेल्या पादत्राणांवरून लक्षात