बरसुनी आले रंग प्रीतीचे - 34

  • 1.2k
  • 651

प्रणिती हसून बोलत होती.... आणि अचानक पूर्ण घरातली light गेली ..... बाहेर पडणार पाऊस आणि घरातील काळोख ओरडायला तिच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हते..... स्वतःच्या च वाढलेल्या श्वासाचा आवाज येत होता.... आणि अस्यातच कोणाच्या तरी पावलाचा जवळ येताना आवाह यायला लागला.... "क...कोण आहे...?.."तिने हात थरथरायला लागले.... समोरून आवाज बंद झाला आणि तिच्या मागून यायला लागला .... "हे..हे बघा.... समोर या... कोण आहे....?.."प्रणिती एवढी घाबरली होती.... कि हातातल्या फोन ची टॉर्च सुरु करायला पण सुचत नव्हतं ..... "भो ssss ....."मागून कोणीतरी ओरडला.... "आ sss .." प्रणिती एवढ्या मोठ्याने किंचाळली कि ऋग्वेद च्या कानाचे पडदे फाटायला आले.... "नीती रिलॅक्स .... its मी...."त्याने स्वतःच्या मोबाईल चा टॉर्च लावला... "तू..तुम्ही .."घाबरल्यामुळे