बरसुनी आले रंग प्रीतीचे - 33

  • 1.7k
  • 939

प्रणिती ;या सकाळी जाग आली तेव्हा ती बेड वर झोपलेली होती... डोक्याला हात लावत ती उठली तेवढ्यात ऋग्वेद फ्रेश होऊन बाथरूम मधून ला .... आहेर जोरात पाऊस पडत होता... सूर्यप्रकाश पण थोडाच होता.... "काय झालं...?..."तिला डोक्याला हात लावलेलं बघताच तो बाजूला बसला.... "डोकं जड वाटतंय थोडं..."प्रणिती "भिजल्यामुळे असेल... तू फ्रेश हो.. मी सूप करून आणतो..."ऋग्वेद ने तिला उभं केलं आणि जबरदस्तीच बाथरूम मध्ये पाठवलं.... खाली येऊन त्याने सूप तयार केलं .... काकींना दुपारची साधाच जेवण बनवायला सांगितलं... बेडरूम मध्ये येईपर्यंत ती सुद्धा फ्रेश होऊन आली.. "आपण इथे कधी आलो...?"प्रणिती "रात्री उशिरा पाऊस थोडा कमी झाला होता.... त्यावेळी ... तू शांत झोपलेली म्हून उठवलं नाही..."ऋग्वेद "हम्म ... पण