अनुबंध बंधनाचे. - भाग 37

  • 816
  • 297

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३७ )त्या रात्री अंजली याच विचारात असते की, मेघा आणि ती मिळुन हा जो सर्व प्लॅन करतोय तो सक्सेस होईल का...? खरं तर तिला आधी या प्लॅन बद्दल मॉम ला सांगायचं होतं, पण डॅड समोर ती बोलु शकत नव्हती. तिची मनापासुन इच्छा होती की, प्रेम तिच्यासोबत दुबईला यावा. पण तो यायला तयार होईल का...? त्याला कसं तयार करायचं...? खुप विचार करून ती आपल्या रूम मधे जाऊन मेघाला कॉल करून बोलते.अंजली : हाय...! कुठे आहेस...? मेघा : घरी आहे... बोल काय झालं...? अंजली : ऐक ना... मला नाही वाटत, माझ्या सांगण्यावरून प्रेम यायला तयार होईल. तुच बोल ना त्याच्याशी...मेघा : अरे...! तु