बरसुनी आले रंग प्रीतीचे - 29

  • 2.9k
  • 1
  • 2k

"welcome मिस्टर विशेष राणा.."ऋग्वेद स्वतः gate वर त्यांना receive करायला गेला.... "थँक्स .." विशेष ने ऋग्वेद च्या हातात हात मिळवला आणि दोघेही लिफ्ट ने वरती सरळ ऋग्वेद च्या केबिन मध्ये आले.. त्याला नक्की काय माहित नसल्याने conference रूम तयार केली नव्हती "कॉफी..?.."ऋग्वेद "sure ..." विशेष ऋग्वेद ने दोघांसाठी कॉफी मागवली... "तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी अचानक असं कोणती deal करायला आलोय..??..."विशेष "yeah ...."ऋग्वेद "actually हैद्राबाद ला आम्हाला काही हॉटेल्स बंघायची आहेत त्यासाठी तुमच्या designs हव्यात ..." विशेष "okey .. you mean तुम्हाला फक्त सॉफ्ट copies हव्यात.."ऋग्वेद "yes ... हॉटेल्स बांधायचं टेंडर म्ही तिथल्याच लोकल्स न देतो... जेणेकरून त्यांना काम मिळेल ... फक्त ह्यावेळी तुमच्या designs आम्हाला try करायच्या