बरसुनी आले रंग प्रीतीचे - 28

  • 2.5k
  • 1.8k

"हुश्श ..."बाथरूम मधून फ्रेश होऊन येत प्रणिती ने दीर्घ उसासा सोडला ... किती ती माणसं ... तिला सवय नव्हती ह्या सगळ्याची ... खूप कंटाळा आला होता... आणि त्यात रुडवेद पण अजून वर आला नव्हता... मोबाईल घेऊन ती असच youtube बघत बसली... साधारण अर्ध्या तासाने ऋग्वेद बेडरूम मध्ये आला .... हातातला पाण्याचा जग त्याने टेबल वर ठेवला ... प्रणिती च त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ... त्याने थोडा घसा खाकरला पण तरी तिने मान वर केली नाही .. शेवटी तोच हळू च तिच्या मागे गेला आणि ती मोबाईल मध्ये काय बघतेय तर makeup च tutoriol बघत होती... हसतच तो chaange करायला गेला... बाहेर आला