कालचा व आजचा अभ्यासक्रम. कार्यान्वीतता महत्वाची

  • 678
  • 195

कालच्या व आजच्या अभ्यासक्रमात विशेष असा फरक? नाही.         आज शिक्षणात औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही स्वरुपाचे शिक्षण आलेले आहे. शिवाय आज शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे. अलिकडच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना शिकवावेच लागत नाही तर तो स्वतः शिकतो यावर भर दिला जात आहे. त्यानुसार आज शिक्षणाचा साचेबद्ध प्रकार बंद झाला असून मुक्त शिक्षणाचा आकृतीबंध शासनाने स्विकारलेला आहे. असं सरकार म्हणतं. त्यानुसारच विद्यार्थ्यांना वर्गात शिकवले जात आहे. त्यासाठी कृतीवर जास्त भर दिला जात असून त्यासाठी शिक्षकांची कृती जेवढी महत्वाची आहे. विद्यार्थ्यांची कृतीही तेवढी महत्वाची आहे व त्याच कृतीला वाढविण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन् हे करीत असतांना विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षण