बरसुनी आले रंग प्रीतीचे - 25

  • 3.2k
  • 2.1k

"भाई मला खरं साग ... तू वहिनीला काही बोलला का....???"सृष्टी बारीक डोळे करून थोडी रागात त्याच्याकडे बघत होती... "काहीही काय सृष्टी ...मी...मी काहीच केलं नाहीय .... infact ऑफिस मधून आल्यापासून low च होती ती ...."ऋग्वेद restlesly केसातून हात फिरवत होता... "मी काकी ला सब्स समजावलं म्हणून त्या येऊन फक्त बघून गेल्या.... पण त्या तुझ्यावर चिढल्यात ... वाहिनी साठी जेवण ठेवली ... पण त्या उठल्याच नाही.."सृष्टी "मी बघतो .... तू नको काळजी करू...."ऋग्वेद ने प्रणिती ला अलगद उचलून घेतलं .... आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आला... त्याच्यामागोमाग सृष्टी पण तीच जेवणाचं ताट घेऊन आली... "इथे ठेवते भाई .... वहिनी ला भरीव हा नक्की .... आणि चिडू