लॉकडाउन इफेक्ट

  • 330
  • 102

लॉकडाउन इफेक्ट 24 मार्च 2020 पासून भारतात लॉकडाउन जाहीर झाले. करोना वैश्विक महामारीने संपूर्ण जग ढवळून निघाले. प्रत्येकाच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार लटकू लागली. त्यामुळे लोकांचे आयुष्यच बदलून गेले. एकमेकांना भेटणं,रस्त्यांवरून मोकळं फिरणं बंद झालं, सर्वत्र कोरोनाची दहशत जाणवू लागली. निरनिराळ्या स्तरातील लोकांवर लॉकडाउन चे निरनिराळे परिणाम झाले. कोणाला कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवता येऊ लागला तर काही लोकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता आपण पाच वेगवेगळे कुटुंब ज्यांच्यावर लॉकडाउन चा कसा वेगवेगळा परिणाम झाला हे बघू.कुटुंब १: ह्या कुटूंबात ज्येष्ठ नागरिक जोडपं राहते , श्री व सौ पैठणकर.श्री व सौ पैठणकर खूप आनंदात होते,कारण त्यांचा मुलगा निखिल चार