व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्याने

  • 234
  • 72

कदाचीत व्हॅलेंटाइन दिवसाला हद्दपार करावं लागेल           प्रेम...... अगदी दोनचार दिवसानंतर प्रेमाचा दिवस येणार आहे. ज्याला व्हॅलेंटाइन दिवस म्हणतात. तसं पाहिल्यास आठ तारखेपासूनच प्रेमाचा आठवडा साजरा करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातच हे दिवसं चॉकलेट डे, किक डे, किस डे, रोज डे, प्रपोज डे अशा साऱ्याच नावाने साजरे करण्याची प्रक्रिया विदेशात होती. आता ते लोण भारतात आले आहे व पसरले आहे. आता व्हॅलेंटाइन दिवसाचा हा सप्ताह अगदी दिवाळी दसऱ्यासारखाच भारतातही साजरा होतांना दिसतो.          व्हॅलेंटाइन दिवसाचा खरा अर्थ जरी वेगळा असेल तरी त्याचा मुळात भारतात तरी अर्थ प्रेम असाच घेतला जातो. शिवाय हा दिवस आला की