लॉकडाउन मधील लग्न

  • 441
  • 123

चैताली च चेतन शी लग्न ठरलं होतं,साखरपुडा झाला होता आणि आठ दिवसावर लग्न असताना लॉक डाउन जाहीर झालं. मग लग्न पुढे ढकलण्यात आलं, पण जेव्हा लॉक डाउन संपण्याचं नावच घेईना तेव्हा चेतन आणि चैतालीच्या आईबाबांनी ठरवलं की लॉक डाउन मधेच लग्न उरकून घ्यायचं. आणि जमेल तशी त्यांची तयारी सुरू झाली. तोंडाला मास्क लावून त्यांनी लग्नाची सगळी खरेदी केली. लग्नाला मुलामुलीचे आईबाबा आणि दोन्ही कडचे दहा वीस पाहुणे एवढेच मिळून लग्नाचा कार्यक्रम करायचा असं ठरलं.चैतालीच्या बाबांनी त्यांच्या घराजवळ चाच एक छोटा हॉल बुक केला. झालं ! लग्नाचा दिवस उजाडला सगळे वऱ्हाडी हॉल वर जमले. सगळे जण सोशल डिस्टनसिंग चं पालन करत