"वाहिनी I miss you ..."सृष्टी धावतच प्रणितीचेय गळ्यात पडली.... अंग कॉल करायचा ना..??... मी लावत होते.. फोन पण तू आणि सर्वेश उचलत च नव्हता...."प्रणिती.... "वाहिनी मॉम नि काकू ने सांगितलं होत तुम्हाला डिस्टर्ब् करू नका म्हणून..."सृष्टी ने डोळा मरळ... तस प्रणिती चे डोळे गाळ लाल झाले... "थांबा ... थांबा ... मी ओवाळून घेते... "मॉम आरतीचं ताट घेऊन आल्या आणि दोघांनाही ओवाळून घरत घेतलं... पहिल्यापेक्षा प्रणिती जास्त खुललेली दिसत होती.... ते बघून मॉम ला समाधान झालं... सृष्टी आणि सर्वेश तर तिला आल्यापासून चिकटून च होते... ऋग्वेद ने एकदा त्याच्या वर रंगीत नजर टाकली आणि वर बेडरूम मध्ये गेला... "प्रणिती..बाळा फ्रेश होऊन ये... ह्याच्या गोष्टी काय संपणार