प्रणिती चा मॅनेजर म्हणून पाहिले दिवस होता... floore वर स्टाफ ने bouqet देऊन तीच स्वागत केलं.... "यार खूप खूप अभिनंदन ...."काव्या तिच्या गळ्यात पडली.... "धन्यवाद .."प्रणिती "बघ मी तुला बोलले होते ना ती बाई काय धांदातली नाहीय .. पण काळ चांगलीच जिरवली तिची तू... मजा आंगया ..."काव्या "हो..हो...आता कमला लागूया .... नाहीतर ओरडा बसेल... आता पोस्ट वाढली तर काम सुद्धा वाढली.."प्रणिती "okay मॅनेजर मॅडम ... bye ..."काव्या तिच्या जागेवर बसली .... तस प्रणिती मॅनेजर च्या केबिन मध्ये गेली... एकदा सगळीकडे नजर फिरवत तिने चेअर कडे बघितलं.... दीर्घ श्वास घेत ती बसली... समोर प्लेट वर तीच वाव लिहिलेलं होत.... "okay मी बघते ... आणि मला गेल्या पाच