बरसुनी आले रंग प्रीतीचे - 21

  • 753
  • 357

"असे काय हे... मला वाटलेलं आज आम्ही एकत्र जाऊ..." तिने नाक फुगवल आणि खिडकीतून बाहेर बघत बसली ... ड्रॉयव्हर ने आताच तिला सांगितलं न कि ऋग्वेद एका मिटिंग साठी बाहेर गेलाय.... त्यामुळे मूड ऑफ झाला होता.... गाडी थांबली तस ती आपल्याच धूंदीत उतरली .... आजूबाजूला काय चाललंय ह्याच तिला भानच नव्हतं ... पायऱ्यांवरून ती सरळ बेडरूम मध्ये गेली... घड्याळ बघितलं तर सात वाजत आलेले .... "भूक लागलीय .... हे कधी येणार ते पण माहिती नाहीय..." चेहरा पडतच ती खाली आली तर maid नाही .... आता तीच डोकंच सटकलं ... रागात ती kichen मध्ये आली... आणि दरवाज्याकडे येऊन थांबली .... दोनदा डोळे चोळले