बरसुनी आले रंग प्रीतीचे - 20

"हो मॉम... संध्याकाळी .... नक्कीच..."प्रणिती सकाळीच कॉफी करताना मॉम सोबत फोन वर बोलत होती.... कि पोटाभोवती त्याच्या हाताचा विळखा पडला.... तिचा श्वास घश्यातच अडकला..... "अ...हो.."तिने फोन बंद करत त्याला हाक मारली.... "डोन्ट worry maid बाहेर गेल्यात..."त्याने तिच्या ओल्या केसातून येणारा सुगंध भरून घेतला.... "क ..कॉफी ...."ती कशीबशी त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होती ..... पण त्याच्या त्या भल्यामोठ्या हट्टापुढे तीच काय चालणार होत....??ऋग्वेद ने तिला फिरवत सरळ उभं केलं... तिची नजर लाजून खालीच होती ...... "बेस्ट लक ..."त्याने हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघितलं... तस प्रणिती हसली... आज ऑफिस मध्ये इंस्पेक्टिव होत... तो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन स्वतः सगळं काम चेक करायचा... ह्या दरम्यान बरेच एम्प्लॉई