बरसुनी आले रंग प्रीतीचे - 19

  • 414
  • 156

"come.... "ऋग्वेद प्रणितीला घेऊन रूम मध्ये आला ..VIP रूम असल्याने ती खूप मोठी होती... तीच लक्ष समोरच्या काचेच्या खिडकीच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या lawn कडे गेलं.... आणि ती धावतच गेली.... वरती उघड आकाश आजूबाजूने खेळणारा गार वारा ... ती चेहऱ्यावर हास्य ठेऊन वरती बघत होती.... तेवढयात पोटाभोवती त्याच्या गरम .... राकट .... मर्दानी हाताचा विळखा पडला... त्या हसऱ्या चेहऱ्यावर लागोपाठ लाजेचा पदर चढला .... "अ ...हो....."तिने त्याच्या हातावर हात ठेवला.... "ह्म्म्म..."त्याने तिच्या मानेवर चेहरा घुसळत दीर्घ श्वास घेतला..... "कोणी ,,,, बघेल...."प्रणिती "हा private area आहे .... इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच नाहीय .."त्याचा आवाज आणि ते गरम श्वास कानात गेले... आणि तिच्या अंगातून वीज सळसळत गेली... त्याचा तो स्पर्श