बरसुनी आले रंग प्रीतीचे - 18

  • 831
  • 381

"अ ...अहो...कॉफी ..."प्रणिती त्याच्यासाठी कॉफी मग घेऊन आली... पण त्याच्या तोडून पुन्हा अहो ऐकून त्याच्या ह्रदयाला थंडक मिळाली... तो वळून तिच्याकडे यायला लागला तस ती घाबरून मागे मागे जायला लागली.... हातातला मग थरथरायला लागला.... ती मागे भीतीला टेकली... ऋग्वेद तिच्या जवळ आला तस तिने डोळे बंद करून घेतले... ते बघून तो हसला... "प्रणिती काय झालं...??... कॉफी दे ना..."त्याचा आवाज आला तास तिने डोळे उघडले ... तर तो आरशात बघत घड्याळ घालत होता.... तिने बाजूच्या टेबल वर तिथे घड्याळ नव्हतं ... म्हणजे तो...?.. तिने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारला... "देतेय ना..??... कि स्वतःच प्यायचा विचार आहे...??..." ऋग्वेद "अम्म ..न..नाही...हि थंड झाली ... मैदुसरी आणते...."प्रणिती "मी खालीच येतो आता