ऑफिसमध्ये आल्या आल्या श्रुती ला केबिन मध्ये बोलावलं ... आणि दोन फील दिलाय.... "ह्या फाईल्स घे दुपारपर्यंत complete करून दे... urgent आहे...."श्रुती "yes mam ...."प्रणिती ने मान हलवली... आणि येऊन तिच्या जागेवर बसली.... "आता काय दिल त्या हडळीने ...???..."काव्या लागोपाठ बोलली .... "अंग हळू ... कोणी ऐकेल.."प्रणिती ने आसपास नजर फिरवली .... "सगळ्यांनी तिला काही नाव ठेवलेली आहेत.... आणि मला साग आपण नवीनच जॉईन झालोय ना तरी ती तुला एवढं काम का देतेय....??..."काव्या..... काव्या बोलली ते खर्च विचार करण्यासारखं होत... पण प्रणिती ने त्याच्याकडे दुरक्ष केलं.... "असू देत ... आता दिली तर नाही म्हणू शकत नाही ना .... आणि आणि urgent आहे.... सो आता शांत बस..." प्रणिती