बरसुनी आले रंग प्रीतीचे - 16

  • 1.6k
  • 909

"हे सगळं गोल गोल का फिरतंय ...."प्रणिती डोक्याला हात लावत उठली .... पण तिला समोरची भिंत हलताना दिसत होती... डोळे चालूबंद करत तिने झटकली ... तास डोके दुखायला लागलं..... "आह .... आई ग ....."ती एका हाताने डोके दाबायला लागली.... तेवढ्यात दरवाजातून ऋगवेद हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन आला.... "हे घे.... डोकं दुखत असेल ना.." त्याने तिच्यापुढे ग्लास धरलं.... तिने पण मागचा पुढचा विचार न करता सगळं रिकामी केलं .... तेव्हा कुठे थोडं बार वाटायला लागलं... ""थँक्स ..."तिने ग्लास बाजूला ठेवलं ... पण तेवढ्यात लक्ष बाजूला असलेल्या आरश्यात गेलं.... आणि ४४०volt चा झटका लागल्यासारखे तिचे डोळे मोठे झाले..... पूर्ण शरीर थरथर कापायला लगल ... त्या सकाळच्या गारव्यात