बरसुनी आले रंग प्रीतीचे - 15

  • 1.8k
  • 1.1k

"वेद .... द्या ना मला .." प्रणिती लहान चेहरा करून त्याच्याकडे बघत होती... "NO..NO ... प्रणिती.... तुला खूप त्रास होणार नंतर....." ऋग्वेद "नाही.. मला आता म्हणजे आत्ताच हवंय...."प्रणिती मांडी घालून बसली ... "मी...मी तुला उद्या देतो... पूर्ण बॉटल .... खरच ...." ऋग्वेद "बघा हा....???..." "हो खर्च ..." वेद ने तिच्या हातावर हात ठेवला.... "ठी आहे... मग मला आता बेडरूम मध्ये घेऊन चला ...." ती उठून धडपडत उभी राहिली .... त्याला वाटलं घेऊन चला हाताला धरून वैगेरे न्यायला सांगत असेल... "मला उचलून घ्या ..." तिने लहान मुलासारखे हात पुढे केले.... "हा..????...."त्याच तोड उघडच राहील...."तुम्ही मला ते दिल नाही ना... त्याची शिक्षा ... हा.... sssss तस .... तर ...(ती हनुवटी ला