निशब्द श्र्वास - 10

  • 384
  • 105

• सखी --------                     कदाचित सखी या शब्दात खूप मोठा आर्थ सामावलेला आहे. आयुष्याच्या या रींगणामध्ये खूप लोक आपल्याला प्रिय असतात.  मात्र त्या मधला एक व्यक्ती मात्र आगदी प्रिय होऊन जातो. अखाद्य रंगा प्रमाणे, येवढे रंग आहे पण त्याच रागाचे कपडे किंव्हा वस्तू आपल्याला खूप आवडतात. म्हणून तो रंग , ती वस्तू आपल्याला खूप म्हणजे फारच खूप आवडते ती वस्तू किंव्हा तर व्यक्ती भेटली की आपला आनंद आगदी गगनात मावेनासा होतो.मनी दाटल्या लाख भावना                तू सोबती असताना!!आंधरल्या स्वप्नांना           तू शितल झळाळी असताना!!सहस्त्र