गुलमोहोर

  • 405
  • 96

गुलमोहर ... गुलमोहर गर तुम्हारा नाम होता मौसम ए गुल को हसाना भी हमारा काम होता ...हिंदी सिनेमातले एक लोकप्रिय गाणे ..         चैत्र महिना सुरु झाला की उन्हाचा तडाखा वाढतो माणसे हैराण होतात .पशु पक्षी प्राणी साऱ्यांचे च हाल चालू होतात आणी अचानक रस्त्याने जाताना जाणवते अरे आजूबाजूला लाल भडक पिसारा फुलवुन झाडे उभी आहेत नुसते त्यांच्या कडे पाहिले तरी मनाला समाधान होते .इतका सुंदर रंग डोळ्यांना पण थंडावा देऊन जातो खरे तर ही झाडे वर्ष भर तिथेच उभी असतात पण आपले कधी तिकडे लक्ष गेलेले नसते .आता मात्र फक्त ती आणी तीच झाडे दिसत असतात उन्हाळ्या च्या तडाख्याने माणसे जेव्हा हवालदिल होत असतात तेव्हा त्यांना थोडा