ऋग्वेद हॉलमध्येच बसला होता ... मोबाईलमध्ये काहीतरी करत होता.... प्रणिती हळूहळू चालत त्याच्याकडे आली..... आणि काही अंतर ठेऊन उभी राहिली... ऋग्वेद ने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर तिच्या चुळबुळ करणाऱ्या हाताकडे... "तुला काही बोलायचं आहे का....??ऋग्वेद प्रणतीने एकदा मन वर करून त्याच्याककडे बघितलं आणि लागोपाठ खाली केली.... "ह...हो .."ती हळू बोलली.... "बस इथे.... आणि बोल..."तो जरा बाजूला सरकला आणि तिला बसायला सांगितलं.... ती अलगद सोफ्याच्या कडेला बसली.... "ते...मला...."प्रणिती अंगचोरून बसली होती... "हे बघ ... तू रिलॅक्स बस.... आणि शांत बोल.... okay ...."ऋग्वेद अगदी हळू आवाजात तिच्याशी बोल्ट होता.... त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत कि तो असा पण बोलू शकतो...?""हो..." त्याच्या बोलण्याने प्रणितील थोडं बार वाटलं.... "बोल आता...."ऋग्वेद "तुम्हाला.... काही