तू हवीशी मला ....... भाग -11

(प्रिया झाली बेशुद्ध ...)      कबीर ला काम करून खूप वेळ झाला होता.... आता संध्याकाळचे ७ वाजले होते... राजतने कबीर च्या डोअरला नॉक केलं तेव्हा कबीर कम इन म्हणाला .... रजत आत आला आणि कबिरला गुड इव्हीनीग ग्रीट केलं... कबिरने मान हलवली आणिराजत कबिरच्या हातात फाईल देत म्हणलं "हि त्या मुलाची फाईल आहे जी तुम्ही मागवली होती....."कबिरने फाईल घेतली आणि म्हणाला "तो कुठे आहे आता...?"रजत म्हणाला "तो सध्या ब्लु नाईट क्लबमध्ये आहे..."कबिरने फाईल उघडली ज्यात विवेकची माहिती होती.... कबीर ने फाईल वाचली आणि चेहऱ्यावर धोकादायक हास्य अंत म्हणाला "याला मुलीशी खेळायला खूप आवडत ना... पण यावेळी त्याने चुकीच्या मुलीला हात लावला...."राजतने