क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 32

जत्रा भाग 1मित्रहो आजचा सत्यअनुभव आहे जत्रा !         एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून त्या ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा किंवा मेला म्हणतात.        जत्रा नाव ऐकलं की डोळ्यांसमोर येत ते दृष्य म्हंणजे , उंचच्या उंच भिंगरीसारखे गोल गोल भिंगणारे आकाश पाळणे-  पटरीवरुन धावणारी ट्रेन ,  मिठाई, खेळणी, अशी वेगवेगळ्या प्रकारची दूकान - लोकांची भलीमोठ्ठी गर्दी ..           मित्रहो आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता थेट सत्यकथेला सुरुवात करुयात ? चला तर मग!          सदर