विवाहातही जात का?

विवाहातही जातीचं अस्तित्व, का?         *जात विवाहात होती. कारण त्यामुळंच नवदांपत्यांच्या दांपत्य जीवनाला स्थैर्य आणि तेवढंच संरक्षण मिळत होतं. परंतु कालांतरानं जातीचा संदर्भ व स्वरुप बदललं व आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली. ते घटनेतील कलम ४९८ ब व १२५ अ यामुळं शक्य झालं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*          जात...... अलिकडील काळात जातीवरुन भांडणं होतात. जात काढली तर न्यायालयात खटले दाखल होतात. जातीच्या आधारावर आजही उच्च नीच असा भेदभाव चालत असतो. कधीकधी अपमान होतो. कधीकधी पदोन्नत्याही नाकारल्या जातात. एकंदरीत सांगायचं झाल्यास अन्याय होत असतो. अशी ही जाती आधारावरील भेदभावाची दरी. ती भेदभावाची दरी दूर करता यावी